आपण
आता ० ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याच्या कामात गुंतला असाल. हे
सर्वेक्षण करणे आपणाला सोपे जावे म्हणून मी एक excel
program बनवला
आहे, जो आपणाला निश्चितच उपयोगी पडेल.
या प्रोग्रामची वैशिष्ट्ये.
१.
कोणतीही आकडेमोड करण्याची आवश्यकता नाही.
२.
सर्व विद्यार्थ्यांची नावे जन्मतारीख इ.
माहिती भरली की तुमचे सर्वेक्षण आपोआप तयार होते.
३.
पुढील वर्षी फक्त वर्ष बदलले की त्यानुसार वयोगट बदलून सर्वेक्षण तयार
होते.
४.
केंद्राचे एकीकरण आपोआप होते. कोणत्याही
बेरजा करण्याची आवश्यकता नाही.
५.
सर्वेक्षण करण्याच्या दोन सुलभ पद्धती आहेत.(अधिक माहितीसाठी प्रोग्राम
मध्ये असलेल्या सूचना वाचा.)
६.
शाळेचे सर्वेक्षण सुरु असतानाच केंद्राचे,
तालुक्याचे, जिल्ह्याचे एकीकरण होऊ शकते.
७.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांची नावे आधीपासून समाविष्ट.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा